आपल्या २ एप्रिल २०२३ रोजीच्या प्रकाशन व्यवसाय कार्यशाळेच्या नोंदणी संदर्भात! आपल्या सर्वांना माहीतच आहे, की आपण तीन कार्यशाळा घेत आहोत. यातील पहिल्या कार्यशाळेसाठीची नोंदणी आपण आता चालू करीत आहोत. कार्यशाळेचा…
Posts published by “pritiesh”
प्रकाशन व्यवसायातील विविध घटकांवर मार्गदर्शन करणाऱ्या चर्चा, परिसंवाद घडवून आणणाऱ्या कार्यशाळा आपला अ. भा. मराठी प्रकाशक संघ नेहमीच आयोजित करतो, हे सर्वांनाच माहीत आहे. लवकरच पुण्यात विविध विषयांवर तीन कार्यशाळांची…
नमस्कार! २७ फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सर्वांनी किमान एक मराठी पुस्तक विकत घेऊन आपल्या मित्र, नातेवाईक व्यक्तीला भेट म्हणून द्यावे, असा उपक्रम आपण राबवत आहोत. या…
(कालची पत्रकार परिषद) या उपक्रमाबाबत पत्रकारांना माहिती देण्यासाठीची पत्रकार परिषद काल पत्रकार भवन येथे संपन्न झाली. यावेळी म.सा.प.चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी, स्टोरीटेलचे श्री. योगेश दशरथ व श्री. प्रसाद मिरासदार,…
ज्या सभासदांनी चालू आर्थिक वर्ष २०२२-२०२३ ची वर्गणी अजून भरलेली नसेल, त्यांनी कृपया प्रकाशक संघाच्या पुढील खात्यात वर्गणी भरून, वर्गणी भरल्याची नोंद संघाच्या कार्यालयीन कार्यवाह वीणा पेशवे (९८८१४३५६८०) यांच्याकडे करून…
आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित दिवाळी अंक आपण यापूर्वीच मागवले आहेत.…
आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आता मागवित आहोत. १) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४) उपयुक्त व छंदविषयक, ५)…
स.न.वि.वि. काल सायंकाळी पत्रकार भवन येथील सभेत ज्येष्ठ लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व माजी प्रशासनिक अधिकारी श्री. भारत सासणे, जे निवडणूक निर्णय अधिकारी होते, त्यांनी आपल्या प्रकाशक संघाच्या नवीन कार्यकारिणी…
नमस्कार! आपल्या सातारा येथील संमेलनाचे सर्व कार्यक्रम निश्चित झाले असून संपूर्ण कार्यक्रमपत्रिका पुढे देऊन सर्वांना आमंत्रण देत आहोत. हे संमेलन बऱ्याच मोठ्या काळानंतर परगावी एकत्र येण्याची, चर्चा, गप्पा आणि परिसंवाद…
मा. मदाने यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना NBT मराठी विभागाला प्रकाशक संघाचा तत्पर मदतीचा हात वेळोवेळी उपलब्ध होत असल्याबद्दल काैतुक व्यक्त करत असतानाच मराठी भाषा व साहित्य आणि मराठी…