Press "Enter" to skip to content

Posts published by “pritiesh”

२७ फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त!

नमस्कार! २७ फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सर्वांनी किमान एक मराठी पुस्तक विकत घेऊन आपल्या मित्र, नातेवाईक व्यक्तीला भेट म्हणून द्यावे, असा उपक्रम आपण राबवत आहोत. या…

मराठी भाषा गौरव दिन- २७ फेब्रुवारी – किमान एक मराठी पुस्तक भेट देऊन साजरा करा!

(कालची पत्रकार परिषद) या उपक्रमाबाबत पत्रकारांना माहिती देण्यासाठीची पत्रकार परिषद काल पत्रकार भवन येथे संपन्न झाली. यावेळी म.सा.प.चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी, स्टोरीटेलचे श्री. योगेश दशरथ व श्री. प्रसाद मिरासदार,…

अ. भा. मराठी प्रकाशक संघाची वर्गणी

ज्या सभासदांनी चालू आर्थिक वर्ष २०२२-२०२३ ची वर्गणी अजून भरलेली नसेल, त्यांनी कृपया प्रकाशक संघाच्या पुढील खात्यात वर्गणी भरून, वर्गणी भरल्याची नोंद संघाच्या कार्यालयीन कार्यवाह वीणा पेशवे (९८८१४३५६८०) यांच्याकडे करून…

‘उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांसाठी २०२२ या वर्षीचे दिवाळी अंक पाठवण्याबाबत!

आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना निर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित दिवाळी अंक आपण यापूर्वीच मागवले आहेत.…

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२३साठी वर्ष २०२२ मधील पुस्तकं पाठविण्याबाबत!

आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आता मागवित आहोत. १) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४) उपयुक्त व छंदविषयक, ५)…

प्रकाशक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर!

स.न.वि.वि. काल सायंकाळी पत्रकार भवन येथील सभेत ज्येष्ठ लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व माजी प्रशासनिक अधिकारी श्री. भारत सासणे, जे निवडणूक निर्णय अधिकारी होते, त्यांनी आपल्या प्रकाशक संघाच्या नवीन कार्यकारिणी…

तिसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन

नमस्कार! आपल्या सातारा येथील संमेलनाचे सर्व कार्यक्रम निश्चित झाले असून संपूर्ण कार्यक्रमपत्रिका पुढे देऊन सर्वांना आमंत्रण देत आहोत. हे संमेलन बऱ्याच मोठ्या काळानंतर परगावी एकत्र येण्याची, चर्चा, गप्पा आणि परिसंवाद…

राष्ट्रीय पुस्तक न्यास (National Book Trust)च्या मा. निवेदिता मदाने यांच्याबरोबर अनाैपचारिक बैठक

मा. मदाने यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना NBT मराठी विभागाला प्रकाशक संघाचा तत्पर मदतीचा हात वेळोवेळी उपलब्ध होत असल्याबद्दल काैतुक व्यक्त करत असतानाच मराठी भाषा व साहित्य आणि मराठी…

उत्कृष्ट ग्रंथ व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार सोहळा

रविवार दिनांक ५ सप्टेंबर रोजीच्या आपल्या (सकाळी साडेदहा वाजता) मनोहर मंगल कार्यालय येथील पुरस्कार सोहोळ्याच्या आयोजनाची तयारी चालू आहे. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाबरोबरच एक अतिशय खास मुलाखतीचा कार्यक्रम यावर्षी सोहळ्यात संपन्न…

प्रकाशक संघाच्या उत्कृष्ट ग्रंथ व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार सोहोळ्यासंबंधी

आपला २०१९ व २०२० या दोन वर्षांचा उत्कृष्ट ग्रंथ (निर्मिती) व दिवाळी अंक (निर्मिती) पुरस्कारांचा सोहोळा तसेच जीवन गौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार या दोन पुरस्कारांचा प्रदान सोहळा (राजहंसचे मा.…