Press "Enter" to skip to content

सभासद

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सभासद व्हा !

लेखक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते सर्वांना आवाहन ! अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सभासद व्हा, आणि खालील योजनांचा लाभ घ्या !

अ.भा.म.प्रकाशक संघातर्फे वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळांमधून नव्याने या व्यवसायात येणाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

‘प्रेसअॅक्ट’ नुसार नव्याने प्रकाशित झालेली पुस्तके विविध ग्रंथालयांना पाठवण्याचे काम अ.भा.म.प्रकाशक संघातर्फे केले जाते.

‘राजा राममोहन रॉय’ फौंडेशनतर्फे निघणाऱ्या ऑर्डसचा पुरवठा अ.भा.म.प्रकाशक संघामार्फत केला जातो.

अ.भा.म.प्रकाशक संघातर्फे दिल्ली येथे भरणाऱ्या ‘जागतिक पुस्तक प्रदर्शनात’ स्टॅाल घेऊन पुस्तक विक्री केली जाते.

तसेच अ.भा.म.प्रकाशक संघातर्फे साहित्य संमेलनांमधूनही स्टॅाल घेऊन पुस्तक विक्री केली जाते.

पुस्तकांसाठी दिले जाणारे सर्व पुरस्कार फक्त लेखकांनाच दिले जातात. अ.भा.म.प्रकाशक संघातर्फे ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार’ खास प्रकाशकांना दिले जातात.

प्रकाशकांच्या अडचणी, समस्यांवर चर्चा करण्यासाठी अ.भा.म.प्रकाशक संघाचे व्यासपीठ उपलब्ध असून, सरकार दरबारीही आपण आपले प्रश्न मांडू शकतो.

या व्यतिरिक्त आपणही आपल्या योजना सुचवू शकता.

सभासद अर्जासाठी येथे क्लिक करा.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे आजीव सभासद

अक्षता प्रकाशननीहारा प्रकाशनकुमार एजन्सी
प्रशांत बुक हाउसदिलीपराज प्रकाशनऋचा प्रकाशन
कुंभश्री प्रकाशनसोहम क्रिएशनकमलप्रभा प्रकाशन
कर्दळवन सेवा संघअथर्व पब्लिकेशन्समधुश्री प्रकाशन
अभिषेक टाईपसेटर्स अॅण्ड पब्लिशर्सचंद्रकला प्रकाशनग म भ न प्रकाशन
अविनाश पंडितशरद गोगटेवसंत अंबाडे
डायमंड पब्लिकेशन्सइंद्रायणी साहित्यज्ञानेश प्रकाशन
चेतक बुक्सडिंपल पब्लिकेशन्सकॅान्टिनेन्टल प्रकाशन
मायविश्व टेक्नोलॉजी प्रा.लि.डायमंड पॅाकेट बुक्स प्रा. लि.कुणाल बुक डिलर्स इंडिया प्रा. लि.
नितीन प्रकाशनसायन पब्लिकेशन्स प्रा. लि.पायगुण प्रकाशन
शुभम साहित्यपाटील एंटरप्रायझेसराजहंस प्रकाशन
रोहन प्रकाशनसाहित्य प्रसार केंद्रसुधीर प्रकाशन
विश्वकर्मा प्रकाशनवेदांतश्री प्रकाशनवरदा प्रकाशन प्रा. लि.
सप्तर्षी असोसिएट अॅण्ड पब्लिकेशन्सश्लोक पब्लिकेशनयोगेश प्रकाशन
भाष्य प्रकाशनग्रंथमित्रलाटकर प्रकाशन
यशोदिप पब्लिकेशन्सपरममित्र पब्लिकेशन्ससाकेत प्रकाशन प्रा. लि.
नवनीत एजूकेशन लि.निशाद प्रकाशनसन्मित्र प्रकाशन
मनोज पुस्तकालयसमर्थ मिडिया सेंटरपॅाप्युलर प्रकाशन
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसमेहता बुक सेलर्समेहता पब्लिशिंग हाऊस
जे. के. मिडिया सेंटरकुमुद पब्लिकेशन्सइसाप प्रकाशन
मर्वेन टेक्नोलॉजीसंगीता अनिल चव्हाणशारदा साहित्य
अभिजित प्रकाशनदेशमुख अॅण्ड पब्लिकेशन्स प्रा. लि.वैशाली प्रकाशन
मंजुळ प्रकाशनविद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयसुविचार प्रकाशन मंडळ
मोरया प्रकाशनरसिक साहित्य प्रा. लि.ज्योत्स्ना प्रकाशन
दुर्वा एजन्सीजआदर्श विद्यार्थी प्रकाशनअच्छा बच्चा कम्युनिकेशन
के सागर पब्लिकेशन्ससंधिकाल प्रकाशनविद्यार्थी प्रकाशन
श्रीसमर्थ ग्रंथ भवननचिकेत प्रकाशनश्रीविद्या प्रकाशन
निर्मल प्रकाशनविद्याभारती प्रकाशनसहित प्रकाशन
राजेंद्र प्रकाशनअमित प्रकाशनमौज प्रकाशन गृह
गंधाली दिवाळी वार्षिकज्ञानदा पब्लिकेशन प्रा. लि.सन्मान बुक सेंटर
अस्मिता प्रकाशनस्पर्श प्रकाशनशिवस्पर्श प्रकाशन
कलाकुंज प्रकाशनसुयोग प्रकाशनअनुभव अक्षरधन
मायमिरर पब्लिशिंग हाऊससुरेश एजन्सीधार्मिक प्रकाशन संस्था
सम्राट प्रकाशनश्रेयसी प्रकाशनअक्षय्य प्रकाशन
स्नेहल प्रकाशनसरस्वती पब्लिशिंग हाऊसशब्दालय प्रकाशन
नवचैतन्य प्रकाशनएम. के. बुक्ससोनल प्रकाशन
नाविन्य प्रकाशनलाखे प्रकाशनप्रतिभास प्रकाशन
पवन प्रकाशनयोगीराज प्रकाशनदहावी दिवाळी
उत्कर्ष प्रकाशनसह्याद्री प्रकाशनइन्गाईटेड क्रिएशन्स
अभिजात मराठी प्रकाशनकमल प्रभा बुक सर्विसेसमिलिंद प्रकाशन

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सक्रीय सभासद

सुविद्या प्रकाशन वितरणश्रीलेखन वाचन भांडारग्रंथ क्रियेशन अॅन्ड डिस्ट्रीब्यूशनमधुराज पब्लिकेशन प्रा. लि.
शांती पब्लिकेशन्समेनका प्रकाशनउषा अनिल प्रकाशनलेखिका प्रकाशन
उत्तम कोळगावकरनिहारिका मोकाशीउमा पब्लिकेशन्सबुकमार्क पब्लिकेशन्स
विजय प्रकाशनवेदिका एन्टरप्रायजेससईशा पिक बुक्सदीर्घायु इंटरनॅशनल
रजय प्रकाशनसंगत प्रकाशनअक्षरबंध प्रकाशन

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सामान्य सभासद

शिल्पा प्रकाशनशब्दजा प्रकाशनकौशिक प्रकाशनकविता मेरवणकर
कुलस्वामिनी प्रकाशनगिरीजा केदार प्रकाशनअविनाश चिंचवडकरराजा प्रकाशन
अरुण कुमार यादवकोमल प्रकाशनप्रयास एजन्सीके.पी. पब्लिकेशन्स
वॅाईज चॅाइस पब्लिकेशन्सपरचुरे प्रकाशननवल प्रकाशनउन्मेष प्रकाशन
मधुर प्रकाशनसाधना प्रकाशनपुष्पक प्रकाशनमहाजन ब्रदर्स
वंचित विकासउत्कर्ष प्रकाशनस्नेहवर्धन प्रकाशनप्रसाद प्रकाशन
त्रिमुर्ती प्रकाशनचैतन्य प्रकाशनआवाज प्रकाशनसुविद्या बुक एजन्सी
भारतीय पुस्तकालयव्यंकट पाटीलतुळजाई प्रकाशनयोगिनी कांचन
विसा बुक्सविद्या विकास पब्लिशर्सप्रियांका कर्णिकद पॅकेज
ग्रे सेल्सअमेय इन्सपायरिंग